फनशाईन प्रिस्कूल,नवीन पनवेलच्या वार्षिक स्नेह संमेलन नगरसेविका सौ स्नेहल पाटील ढमाले यांची उपस्थिती

फनशाईन प्रिस्कूल,नवीन पनवेलच्या वार्षिक स्नेह संमेलन नगरसेविका सौ स्नेहल पाटील ढमाले यांची उपस्थिती





पनवेल/प्रतिनिधी, दि.३०- फनशाईन प्रिस्कूल, नवीन पनवेलच्या वार्षिक स्नेह संमेलन नगरसेविका सौ स्नेहल पाटील ढमाले यांची उपस्थिती.दादासाहेब धनराज विसपुते सभागृहात आयोजित लहान मुलांच्या कार्यक्रम बघतांना त्यांचे मन भारावून गेले.सुंदर असे नृत्य या लहान मंडळींनी सादर केले, प्रेक्षकांन मध्ये बसलेले पालक वर्ग उत्स्फूर्त पणे लहान मुलांच्या नृत्याला दाद देत होते.या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे पालकांनी सदर केले सुंदर नृत्य.शाळेच्या प्राध्यापक सौ अर्चना मॅडम यांनी नगरसेविका सौ स्नेहल पाटील ढमाले यांचे स्वागत केले,तसेच त्यांच्या हस्ते मुलांना ट्रॉफी देण्यात आले.

या वेळी नगरसेविका सौ स्नेहल पाटील ढमाले यांनी पालकांशी संवाद साधला आणि मुलांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.