वाजे येथील रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
वाजे येथील रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन पनवेल (प्रतिनिधी) पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जात आहेत. त्याच अनुषंगाने वाजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यां…