शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना १००व्या जयंतीनिमित्त पनवेल शिवसेना शाखेने केले अभिवादन
पनवेल दि. २३ (वार्ताहर) : हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या १००व्या जयंतीनिमित्त पनवेल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेने अभिवादन केले.
यावेळी शहर प्रमुख प्रविण जाधव, महिला संघटिका उज्वला गावडे, विभाग संघटिका अश्विनी देसाई, प्रशांत नरसाळे, जुनैद पवार, निखिल भगत, भास्कर पाटील, कुणाल कुरघोडे, प्रदीप माखीजा, मयुरेश पाटील, आदिल आवसेकर, राजेश शेट्टीगार, बापू जोशी, नूर वाईकर, सचिन कदम आदी उपस्थित होते.
