महाष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन अध्यक्ष पदी शंकर म्हात्रे तर सचिव पदी तुकाराम दुधे यांची निवड
पनवेल (प्रतिनिधी)-महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन ची नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीत असोसिएशन च्या अध्यक्ष पदी शंकर म्हात्रे तर सचिव पदी तुकाराम दुधे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर मीडिया प्रमुख म्हणून राजेंद्र कोलकर यांची निवड करण्यात आली आहे