स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंती निमित्त पनवेल महापालिका मुख्यालयात अभिवादन


स्वातंत्र्यवीर  सावरकरांना जयंती निमित्त पनवेल महापालिका मुख्यालयात अभिवादन


 पनवेल,दि.28 : पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज ( 28 मे ) स्वातंत्रवीर सावरकर जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

         यावेळी यावेळी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त मारुती गायकवाड, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, सहाय्यक  सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सामान्य विभाग प्रमुख दशरथ भंडारी, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी व कर्मचारी उपस्थित होते.