नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अशोक राजपूत व योगेश गावडे या दोन नव्या सहाय्य्क पोलीस आयुक्तांची नियुक्ती

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अशोक राजपूत व योगेश गावडे या दोन नव्या सहाय्य्क पोलीस आयुक्तांची नियुक्ती


पनवेल दि १२ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अशोक राजपूत व योगेश गावडे या दोन नव्या सहाय्य्क पोलीस आयुक्तांची नियुक्ती  करण्यात आली आहे.  सदर सहाय्यक पोलीस आयुक्त हे मुंबई व ठाणे येथून बदलून आले आहेत.

पोलीस महासंचालक कार्यालयाने नुकतेच अधिकारी वर्गाची बदल्या करण्याचे आदेश काढले आहेत.  त्यामध्ये मुंबई येथे कार्यरत असणारे योगेश गावडे यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदी नियु

क्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे ठाणे येथे कार्यरत असणारे अशोक राजपूत यांची सुद्धा परिमंडळ -२ पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. 


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image