इग्नू बीएड, बीएससी (नर्सिंग) आणि पीएच.डी.साठीची परीक्षा वेळापत्रक जाहीर

इग्नू बीएड, बीएससी (नर्सिंग) आणि पीएच.डी.साठीची परीक्षा वेळापत्रक जाहीर


पनवेल दि.०५(संजय कदम): इग्नू बीएड, बीएससी (नर्सिंग) आणि पीएच.डी.साठी प्रवेश परीक्षा येत्या रविवारी ८ जानेवारी २०२३ आयोजित कऱण्यात आली आहे.

यामध्ये बीएड साठी सकाळी १० ते दुपारी १२(२ तास), B.Sc (नर्सिंग) साठी  दुपारी २ ते ४.३०(२ तास) व  Ph.D साठी दुपारी २ ते ५ (३ तास) अशी असणार आहे यासाठी उमेदवाराने इग्नू द्वारे जारी केलेले हॉल तिकीट आणि वैध ओळख पुरावा सोबत आणावा. हि परीक्षा डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस, प्लॉट क्र. 10, सेक्टर 16, नवीन पनवेल 410206. येथे होणार असल्याची माहिती इग्नू मुंबईचे प्रादेशिक संचालक (आय/सी) डॉ. कृष्ण राव ई. यांनी दिली आहे.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image