जय हनुमान नावडे क्रिकेट क्लब आयोजित 'आमदार चषक २०२३' किताबचा दापोली जय हनुमान क्रिकेट संघ ठरला मानकरी
पनवेल(प्रतिनिधी) नावडे येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'आमदार चषक २०२३' टेनिस क्रिकेट स्पर्धेत दापोलीच्या जय हनुमान क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक तर किरवलीच्या ओम नर्मदेश्वर संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.