शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी


पनवेल (प्रतिनिधी)-  शिक्षणक्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण महर्षी तथा पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उलवे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन परेश ठाकूर यांनी कर्मवीरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

Popular posts
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image