17 वर्षीय तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल 

नवीन पनवेल :17 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आदिल उर्फ राजू शेख (वय 20, रा. आझाद नगर झोपडपट्टी, पनवेल ) याच्या विरोधात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   सतरा वर्षीय पिडीत तरुणीला आरोपी आदिल उर्फ राजू शेख याने त्याच्या पनवेल येथील राहत्या घरामध्ये नेऊन अत्याचार केला. यावेळी पीडित तरुणी गर्भवती पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी करत आहेत.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image