सिडकोकडून होणाऱ्या दुषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास-समीर कदम

सिडकोकडून होणाऱ्या दुषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास-समीर कदम


खारघर (प्रतिनिधी)-खारघर सेक्टर-१६ व १७ मधील वास्तुविहार  तसेच सेलिब्रेशन या गृहसंकुलांना गेल्या काही दिवसांपासून सिडकोकडून दुषित पाण्याचा पुरवठा केला जात असून परिसरातील नागरिकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होत असून अनेक जेष्ट नागरिक व लहान मुले दवाखान्यात अॕडमीट आहेत.अशा परिस्थितीत सिडकोने सदर पाण्याचे नमुने गोळा करून परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवावेत आणि नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरेल असा पाणीपुरवठा करणे बंद करावे.आन्यथा सिडको विरोधात उग्र आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याचे मा.सरचिटणीस समीर कदम यांनी सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी राहुल सरोदे यांना निवेदनाद्वारे दीला आहे.

Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image