विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप 


पनवेल(प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक  उपक्रम राबवून गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. त्याअंतर्गत मंडळाच्यावतीने रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आणि पनवले महापालिकेच्या गुजराती शाळेत मोफत वह्या वाटप कार्यक्रम गुरुवारी पार पडला.  यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्याहस्ते आणि स्कुल कमिटीचे चेअरमन जे. एम. म्हात्रे यांच्या उपस्थितीत वह्यांचे वाटप करण्यात आले.

 यावेळी विद्यालयाचे माजी नगरसेवक अनिल भगत, भावेश चंदने, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली त्रिवेदी, शिक्षिका डिम्प्ल ठक्कर, श्वेता मरगज, मौसमी घोडके, सुवर्णा जुनघरे, स्थानिक सल्लागार कमिटी सदस्य मनोहर मुंबईकर यांच्यासह शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image