प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न


     अलिबाग,दि.20(जिमाका):-प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दि.20 जून 2022 रोजी आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

     या शिबिरामध्ये 167 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच 32 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निदान करण्यात आले.

     या शिबिराकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा पाईकराव, डॉ.वामशी कृष्णा हे उपस्थित होते.



Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image