कोकण विभागात सरासरी 38.3 मि.मी. पावसाची नोंद

 

कोकण विभागात सरासरी 38.3 मि.मी. पावसाची नोंद




नवी मुंबई, दि.28 : कोकण विभागात दि.28 जून 2022 रोजी सरासरी 38.3 मि.मीपावसाची नोंद झाली आहेसर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्हयात 66.1मि.मीझाली आहेकोकण विभागात आत्तापर्यंत एकूण 377.8 मि.मीपावसाची नोंद झाली आहे.

            जिल्हा निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे ठाणे-8.7मि.मी.,पालघर-7.0मि.मी,    रायगड-25.4मि.मी., रत्नागिरी-66.1 मि.मी., सिंधुदुर्ग-59.6मि.मी.


 

 

 

 

 

 

--

            

Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image
नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन
Image