पुरोगामी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब देशमुख पनवेल दौऱ्यावर

पुरोगामी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब देशमुख पनवेल दौऱ्यावर 


पनवेल(प्रतिनिधी)- शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू पुरोगामी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब देशमुख पनवेल दौऱ्यावर असताना शेतकरी कामगार पक्ष पनवेल, कळंबोली कार्यालयात आले.

         बाबासाहेब देशमुख यांनी येत्या महानगरपालिका निवडणुकीत शेकापच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आल्याचे सांगीतले.येत्या काळात शेतकरी कामगार पक्षाला चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी तालुका चिटणीस तथा माजी पंचायत समिती उपसभापती  राजेश केणी, डॉक्टर दत्तात्रय पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,पनवेल पुरोगामी अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर माधवी गोसावी,नवी मुंबई कृषीउत्पन्न बाजार समिती सदस्य राजेंद्र पाटील , युवा नेते सुनील वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image