उन्नती साळवी ने पटकाविले मिस स्टायलिन स्टार इंडिया यांचे विजेतेपद

उन्नती साळवी ने पटकाविले मिस स्टायलिन स्टार इंडिया यांचे विजेतेपद 


पनवेल दि १०,(वार्ताहर): खारघर मधील उन्नती साळवी हिने पुणे बोट क्लब येथे पार पडलेल्या मिस स्टायलिन स्टार इंडिया २०२२ या स्पर्धेमद्धे प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तिने ''मिस परफेक्ट बॉडी'' हे उपशीर्षक ही प्राप्त केले.

    १९ वर्षीय मॉडेल असणारी उन्नत्ती हि येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयांत वैद्यकीय  शिक्षण घेत आहे नुकतेच कुमार सानू यांनी गायलेल्या ''तेरी यादे' या संगीत अल्बममध्ये तिने मॉडेल म्हणून काम केले आहे. तर तिचे वडील हे पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.    

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image