नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2022 ची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध

 

नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2022 ची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध

 

         नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2022 ची अंतिम प्रभाग रचना दिनांक   11 मे 2022 रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.  सदरील अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेची (मराठी व इंग्रजी) प्रत, नकाशा व सर्व परिशिष्टे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि सर्व विभाग कार्यालय येथील नोटीस बोर्ड तसेच www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री.अभिजीत बांगर यांनी सूचित केले आहे.   

 

 

 


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image