भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा

भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा


भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद केला.  त्या अनुषंगाने आज पनवेलमध्ये श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑनलाईन पद्धतीने संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सुनिल घरत, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, संतोष शेट्टी, विकास घरत, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, संजय जैन, अमरीश मोकल, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष के. सी. पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान पनवेल तालुका व शहर भाजपच्या कार्यालयात सुरेख रांगोळी तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली.  
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image