हेल्थ चेक" रक्त संकलन केंद्राचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन

 हेल्थ चेक" रक्त संकलन केंद्राचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन 



पनवेल : कोन गाव येथील प्रणय म्हात्रे या युवकाने सुरू केलेल्या "हेल्थ चेक" या अधिकृत रक्त संकलन केंद्राचे उदघाटन करून विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी त्याला शुभेच्छा दिल्या
यावेळी  विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे  यांच्यासह कोन ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.दीपक म्हात्रे, शेकाप जेष्ठ नेते श्री.कैलास म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य श्री.जितेश शिसवे, श्री.देवेश म्हात्रे, श्री.संतोष पाटील, श्री.संजय म्हात्रे, श्री.प्रविण घरत, श्री.देवेश म्हात्रे, श्री.हरिप्रसाद साहू, श्री.प्रितेश साहू व कोन गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.