"रोटरी शाम लता दीदी के नाम"
पनवेल : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे रोटरी क्लब ऑफ रायगड आयोजित "रोटरी शाम लता दीदी के नाम" कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेली गीते सादर करण्यात आली
या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ उलवेचे संस्थापक श्री.रविंद्र पाटील, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन, रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर, रोटरी क्लब ऑफ पनवेल, रोटरी क्लब ऑफ नवीन पनवेल, रोटरी क्लब ऑफ सनराईज, रोटरी क्लब ऑफ खपोली, रोटरी क्लब ऑफ उलवे नोड, रोटरी क्लब ऑफ कळंबोली, रोटरी क्लब ऑफ पेन, रोटरी क्लब ऑफ अलिबाग, रोटरी क्लब ऑफ शिशोरे, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, रोटरी क्लब ऑफ खारघर एक्झिकीटीव्ह, रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनचे पदाधिकारी, सदस्य व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.