शिवसेना पुरस्कृत श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशनने स्व.सौ.पुष्पाताई शिरीष घरत यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने, विनामूल्य महाआरोग्य शिबीर संपन्न

शिवसेना पुरस्कृत श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशनने स्व.सौ.पुष्पाताई शिरीष घरत यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने, विनामूल्य महाआरोग्य शिबीर संपन्न 



खारघर (प्रतिनिधी)-गुरुवार दि. २४.०३.२०२२  रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री.शिरीष घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाने, शिवसेना पुरस्कृत श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशन अंतर्गत स्व.सौ.पुष्पाताई शिरीष घरत यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने, विनामूल्य महाआरोग्य शिबीर  आयोजित करण्यात आले होते.या महाआरोग्य शिबीराचे उद्दघाटन शिवसेना युवासेना सचिव मा. श्री.वरुण सरदेसाई साहेब व पनवेल महानगरपालिका आयुक्त मा.श्री. गणेश देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या  शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरास डॉ. योगिता शिरीष घरत व डॉ. जान्हवी रामकृष्ण घरत यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी, रायगड जिल्हा सल्लागार श्री.बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील,विधानसभा संघटक दिपक निकम,विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरूंनाथ पाटील, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, ज्ञानेश्वर बडे,  उपमहानगर प्रमुख दिपक घरत, शहप्रमुख प्रकाश गायकवाड,प्रदीप केणी,राकेश गोवारी,प्रवीण जाधव, यतीन देशमुख,महिला उपजिल्हा संघटिका सौ.कल्पना पाटील, महानगर संघटिका अॅड.सौ.शुभांगी शेलार, महिला आघाडी पदाधिकारी,युवसेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत ,पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते ,युवतीसेना उपजिल्हाधिकारी अॅड.सौ.योगिता पाटील तसेच शिवसेना, युवासेना व युवतीसेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image