प्रीतम म्हात्रे यांनी दिला मदतीचा हात

 प्रीतम म्हात्रे यांनी दिला मदतीचा हात


पनवेल : 13 मार्च आज सकाळी 8 वाजता खांदा कॉलनी येथील अंडरपास जवळ एक दुचाकीस्वार महिला अपघात होऊन पडली.पाठीमागून येणारी एक मोठी गाडी थांबली त्या गाडीतून विरोधी पक्षनेते श्री.प्रितम दादा म्हात्रे उतरले. 

       त्यांनी त्वरित ती पडलेली दुचाकी उचलून त्या महिलेला आपल्या गाडी मधील पाण्याची बाटली दिली आणि तिची विचारपूस केली. अचानक घडलेल्या या प्रसंगातून त्या मुलीला धीर दिला आणि ते पुढे निघून गेले.
         आज पर्यंत दादांच्या आपुलकीच्या बद्दल ऐकले होते आज स्वतः पाहिले.