आदरणीय डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांचे शुभाशीर्वाद घेतले
महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत, पद्मश्री आदरणीय डॉ.दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन युनियन, पॅरिस यांच्या वतीने लिविंग लिजेंड पदवी मिळाल्याबद्दल तसेच रायगड भूषण आदरणीय डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त व युरोपियन युनियन, पॅरिस यांच्या वतीने मानद डॉक्टरेड पदवी मिळाल्याबद्दल आदरणीय डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व स्वारीचें शुभाशीर्वाद घेतले.