मोफत नेत्र तपासणी आणि चश्मे वाटप शिबीर संपन्न
मोफत नेत्र तपासणी आणि चश्मे वाटप शिबीर संपन्न 

नवीन पनवेल : प्रभाग समिती ड सभापती अॕडव्होकेट वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जय बजरंग मित्रमंडळ, आई माऊली मित्रमंडळ, जय बजरंग महिला मंडळ यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व दिनांक ७ मार्च रोजी अपंग बांधवांना व्हीलचेअर व वॉकिंग स्ट्रीकचे वाटप करण्यात येणार आहे.

         जय बजरंग मित्रमंडळाचे हे पंचवीसावे वर्ष आहे. जय बजरंग मित्रमंडळामार्फत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पूरग्रस्तांना मदतवृध्द आश्रमांना मदतसाई पदयात्रानवरात्री उत्सवदहीहंडी उत्सव अशा अनेक विविध समाजपयोगी शिबिरांचे आयोजन विनोद वाघमारे व सभापती अँड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्यामार्फत केले जातात. या मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबीर यांचा फायदा जास्त जस्त गरजू रूग्णांनी घ्यावा असे आवाहन जय बजरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे व सभापती अँड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांनी केला आहे.

नवीन पनवेल : प्रभाग समिती ड सभापती अॅडव्होकेट वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जय बजरंग मित्रमंडळ, आई माऊली मित्रमंडळ, जय बजरंग महिला मंडळ यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व दिनांक ७ मार्च रोजी अपंग बांधवांना व्हीलचेअर व वॉकिंग स्ट्रीकचे वाटप करण्यात येणार आहे.

         जय बजरंग मित्रमंडळाचे हे पंचवीसावे वर्ष आहे. जय बजरंग मित्रमंडळामार्फत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पूरग्रस्तांना मदतवृध्द आश्रमांना मदतसाई पदयात्रानवरात्री उत्सवदहीहंडी उत्सव अशा अनेक विविध समाजपयोगी शिबिरांचे आयोजन विनोद वाघमारे व सभापती अँड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्यामार्फत केले जातात. या मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबीर यांचा फायदा जास्त जस्त गरजू रूग्णांनी घ्यावा असे आवाहन जय बजरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे व सभापती अँड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांनी केला आहे.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image