१९८४ च्या आंदोलनातील हुतात्म्यांना आ.प्रशांत ठाकूर यांची आदरांजली

 १९८४ च्या आंदोलनातील हुतात्म्यांना आ.प्रशांत ठाकूर यांची आदरांजली

१९८४ साली उरण तालुक्यात झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यात ५ हुतात्मे झाले होते. या हुतात्म्यांच्या ३८ व्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम सोमवारी पागोटे येथे झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी हुतात्म्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.