*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*

 


*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*


 


     अलिबाग,जि.रायगड दि.4 (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय यांच्या अखत्यारित असलेले जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग हे शासनाच्या विविध योजना, ध्येय-धोरणे, लोकोपयोगी निर्णय, अंमलबजावणी यांची प्रसिद्धी करते. या प्रसिद्धीकरिता जिल्हा माहिती कार्यालयाकडून विविध सोशल मीडिया माध्यमांचा प्रभावी वापर केला जातो. शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी, माहितीसाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी सोशल मीडियाच्या 


Twitter Handle- @inforaigad


Facebook Page- https://www.facebook.com/dioraigad06


Blog- https://dioraigad.blogspot.com/ 


Instagram- dioraigad 


YouTube – DIORAIGAD या विविध अकाऊंटस् ना भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.