शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
पनवेल/प्रतिनिधी,दि.२२- शंकर वायदंडे संपादित वर्ष चौथे रायगड सम्राट दिवाळी अंकाचे प्रकाशन मंगळवार दि २१ ऑक्टोबर रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या दिवाळी अंकाचे कौतुक रामशेठ ठाकूर यांनी केले असून रायगड सम्राट च्या वाचकांना व सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या
यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे खारघर पत्रकार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब मगर आदिवासी सम्राट संपादक गणपत वारगडा पत्रकार पत्रकार अण्णासाहेब आहेर,शैलेश चव्हाण, पत्रकार गौरव जहागीरदार पत्रकार दीपक घरत, पत्रकार राजेंद्र कांबळे युवक आधार संपादक संतोष आमले पत्रकार संजय महाडिक पत्रकार संदेश सोनमळे,पत्रकार शेखर सपानी,पत्रकार सनीप कलोते, पत्रकार सुनील वारगडा पत्रकार विकास म्हात्रे पत्रकार दिपाली पारस्कर आधी पत्रकारांच्या उपस्थितीत रायगड सम्राट चा प्रकाशन सोहळा पार पडला