यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
मुंबई/प्रतिनिधी,दि.९ पानिपतकार मा.श्री.विश्वास पाटील साहेब जेष्ठ साहित्यिक (९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रकाशन सोहळा,श्री जयवंत पाटील लिखित,प्रतिष्ठान(पैठणचा समग्र इतिहास) या ग्रंथाचे प्रकाशन कविवर्य मा श्री अशोक बागवे यांच्या हस्ते* आज संपन्न झाले त्याप्रसंगी मा प्रमोद कर्नाड मा डॉ अशोक पाटील मा भाऊसाहेब शिंगाडे मा नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांच्या सह सिवूड नेरूळ विभागातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

