महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे अभिनंदन

महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे अभिनंदन


पनवेल दि.०७(वार्ताहर):   महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे पनवेल येथील कार्यालयात अभिनंदन केले आहे.

      यावेळी महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख पनवेल प्रथमेश सोमण, शिवसेना जिल्हाप्रमुख विधानसभा प्रमुख उरण अतुल भगत, रघुनाथ पाटील, आदींच्या उपस्थितीत नुकतेच शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष संलग्न ( उपभोक्ता जागृकता संघ, रजि. मुंबई ) शिवसेना उपनेते व शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे ऍड. अरुण जगताप व कक्षाचे चिटणीस अनिल पुरंदरे यांनी अंबादास वाघ पाटील यांची शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख नियुक्ती केल्याबद्दल अभिनंदन केले. 

Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image