‘हिंदी सक्ती’च्या सरकार निर्णयाची होळी करूया,मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया !

‘हिंदी सक्ती’च्या सरकार निर्णयाची होळी करूया,मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया !


पनवेल दि. २९ ( वार्ताहर ) ;   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र द्रोही सरकारच्या मराठी भाषेवर होणाऱ्या आक्रमणा विरोधात हिंदी सक्तीचा जो जीआर भाजप महायुती सरकार ने काढलाय त्या जीआर ची होळी पनवेल तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा समोर पनवेल येथे होळी करण्यात आली.

              यावेळी महाविकास आघाडी सोबत , शेकापचे मा. आमदार बाळाराम पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत , मनसे प्रवक्ता योगेश चिल्ले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन कलावत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, शेकापनेते काशिनाथ पाटील,शिरीष  बुटाला,शशिकांत डोंगरे, महानगर प्रमुख अवचित राऊत, यांच्या सह सर्वपक्षीय पुरूष पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी तसेच मराठी प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image