दिघाटी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा;पनवेल पालिकेचे मा. विरोधीपक्ष नेते प्रितम जे एम म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती

दिघाटी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा;पनवेल पालिकेचे मा. विरोधीपक्ष नेते प्रितम जे एम म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती 


पनवेल ः पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली शुक्रवारी 4 ते 7 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आले तर रविवारी पहाटे सकाळी 4 वाजता काकडा आरती, सकाळी 7 वाजता श्रींचे पूजन अभिषेक, सकाळी 9 ते 1 पर्यंत ह.भ.प सुरेंद्र नरहर जोशी (चिपळूण) यांचे सुश्राव्य जन्माचे किर्तन, हार्मोनियम: रविंद्र खोत, दुपारी 1 ते 4 वा. सौजन्य कु, सार्थक म्हात्रे, कु. हार्दिक म्हात्रे, कु. यथार्थ म्हात्रे यांसकडून तिर्थप्रसाद व महाप्रसाद,  सायं. 6.00 वा. हरिपाठ श्री बापुजीदेव हरिपाठ मंडळ, दिघाटी,  ह.भ.प. सदानंद महाराज पाटील, ह.भ.प. हिरामण महाराज, मृदुंगमणी : श्री. अर्जुन नारायण पाटील,  श्री गणेश प्रासादिक नवतरुण भजन मंडळ, दिघाटी व श्री बापुजीदेव भजन मंडळ, दिघाटी ह.भ.प अर्जुन नारायण पाटील, मृदंगमणी श्री. गणेश नारायण पाटील,  सायं. 7.00 वा. भजन सायं. 8.30 वा. श्री राम भजन मंडळ, दिघाटी  रात्री 10.00 वा. श्रींची पालखी मिरवणूक (रुपेश डि जे श्री. रुपेश पारधी, सांजुली) काढण्यात आली. यावेळी  प्रमुख उपस्थिती माजी आमदार बाळाराम पाटील, शेकाप नेते काशिनाथ पाटील,  पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्ष नेते तथा शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जे एम म्हात्रे, शेकाप नेते ज्ञानेश्वर मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल-संचालक सुभाष हरिभाऊ पाटील,  पनवेल पंचायत समितीचे मा. उपसभपती व जिल्हा परिषद सदस्य जिवनभाई म्हात्रे, उद्योजक हेमंतशेठ पाटील, माजी सरपंच सपना जिवन म्हात्रे, विद्यमान सरपंच रजनी हिरामण ठाकूर, ग्रामपंचायत उपसरपंच सुनिल बामा गावंड, माजी सरपंच अनंता पाटील, माजी सरपंच नरेश ठाकूर, तटांमुक्त गाव अध्यक्ष गजानन ठाकूर, माजी सरपंच अविनाश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्या मालती पाटील यावेळी पदाधिकारी कर्यकर्ते गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image