आंतरराष्ट्रीय कामगार नेते, महेंद्रशेठ घरत यांनी संघटना पदाधिकारी व सहकार्याना घडविली लंडन वारी

आंतरराष्ट्रीय कामगार नेते, महेंद्रशेठ घरत यांनी संघटना पदाधिकारी व सहकार्याना घडविली लंडन वारी





उरण दि ११(प्रतिनिधी )आय टी एफ लंडन या बहुराष्ट्रीय कामगार संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह बोर्ड कमिटीची लंडन येथे ९ ते ११ एप्रिल रोजी बैठक सुरू असून एक्झिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीत उपस्थित आहेत . लंडन येथे आय टी एफ चे मुख्य कार्यालय असून कार्यालयाचे कामकाज कशाप्रकारे चालते त्याचबरोबर जागतिक पातळीवर कामगार हिताचे निर्णय याच बैठकीत पारित होत असतात . एक्झिक्युटिव बोर्ड मेंबर म्हणून असणारे महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कामगार संघटनेचे पदाधिकारी व सहकार्यांना आयटीएफ लंडनचे मुख्यालय व तिथे चालणारे कामकाज हे पाहण्याकरता  स्वखर्चाने सर्वांना लंडन वारी घडविली.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image