महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने महापालिकेत अभिवादन
पनवेल,दि.3: पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज ( 12 मार्च )महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.