के वी कन्या शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे संमेलन

 के वी कन्या शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे संमेलन




पनवेल : के वी कन्या शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे संमेलन नुकतेच पार पडले. त्या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 
        ज्या शाळेच्या शिक्षण संकुलात आपण लहानाचे मोठे झालो आणि आज त्याच शैक्षणिक संस्थेच्या  चेअरमन पदावर कार्यरत असताना होणाऱ्या विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांना मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणे अभिमानास्पद वाटते.  असे मत प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केले. त्यावेळी उपस्थित असलेल्या जेष्ठ शिक्षकांमध्ये आपल्या विषयाची आत्मीयता पाहून आपण योग्य मार्गावर आहोत आणि जबाबदारी मोठी आहे याचा प्रत्यय आला.
           यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. कांचन वावेकर, सौ. स्नेहा पाटील , सौ. उज्वला पाटील, सौ. शिर्के मॅडम, श्री. नितीन पाटील, श्री. चव्हाण, सौ. आंधळे , सौ. खंडारे मॅडम, सौ. दिपाली गोसावी मॅडम, सौ.जाधव व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image