पनवेल महानगरपालिका खारघर शहरातील नागरिकांच्या जिवाशि खेळत आहे
खारघर/प्रतिनिधी,दि.१८
खारघर शहरात मागील कित्येक महिन्या पासून रस्त्याच्या dambrikaran आणि concretikaran मोठ्या parmanat पनवेल महानगरपालिका मार्फत सुरू आहे अत्यंत संथ गतिने सुरू असलेल्या कामा मुळे नागरिकांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांना जीव muthit घेऊन रस्त्यावर वाहने आणि प्रवास करावा लागत आहे.. खारघर शहरातील Vibgyor शाळे समोर असलेल्या सर्विस रोड वर dhuliche samrajya आहे त्या सर्विस रोड वर असलेल्या शाळेतील मुलांना तसेच त्यांना सोडायला येणार्या पालकांना आणि त्या रस्त्या वरुण प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः नाक तोंड बंद करून आणि आपल्याला shwashnacha त्रास होऊ नये म्हणून नाक तोंड आणि काही वेळा डोळे बंद करून आणि जिवाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून अत्यंत धोकादायक परिस्थिती मध्ये प्रवास शाळेतील विद्यार्थी पालक तसेच या रस्त्यावर चालनारया नागरिकांना जीव muthit घेऊन प्रवास करावा लागत आहे.. तसेच Vastuvihar च्या म्हणजे संत भगवानबाबा चौकात अगदी रस्त्याच्या मध्ये खडी pasarleli आहे त्यावरून हमखास दुचाकी wahan तसेच सायकल चालक किंवा चार चाकी वाहनामुळे दुचाकी किंवा रस्त्यावर चालत असलेल्या प्रवाशाला त्या खडी मुळे धोका होणे क्रमप्राप्त आहे.. तसेच त्याच चौकात cement चा रोड तयार करण्यात आलेला आहे त्यात joined मध्ये काही तरी काम असल्यामुळे धूळ udvinarya यंत्रणे मार्फत धूळ उठवित असल्यामुळे त्या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका उत्पन्न झालेला आहे एकीकडे पनवेल महानगरपालिका नागरिकांना swachhateche आणि निरोगी आयुष्य जगा असे मंत्र आणि आव्हान करते तीच पनवेल महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याशि जीवघेणा खेळ खेळत आहे..यावर पनवेल महानगरपालिकेचे सन्मानीय आयुक्त यांनी वैयक्तिक लक्ष घालून नागरिकांना विशेषतः विद्यार्थी यांना होणार्या दुर्घटना आणि आरोग्याला कोणताही धोका होऊ या साठी स्वतः पुढाकार घेऊन योग्य तो निर्णय घेऊन नागरिकांच्या जिवाशि खेळत असलेल्या यंत्रणा यांचे वर योग्य ती कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी खारघर शहरातील एक सामान्य नागरिक श्री कृष्णा खडगी यांनी या निवेदनाद्वारे केलेली आहे..