नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन
नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन
नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन
थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता श्री.यशवंत कापसे, प्रशासकीय अधिकारी श्री.उत्तम खरात व श्री.विलास मलुष्टे तसेच नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.