केळवणे येथील शिवभक्त श्री.घनशाम रघुनाथ पाटील यांच्या माध्यमातून श्री शिवमंदिराची निर्मिती केली जात आहे

केळवणे येथील शिवभक्त श्री.घनशाम रघुनाथ पाटील यांच्या माध्यमातून श्री शिवमंदिराची निर्मिती केली जात आहे


उरण : केळवणे येथील शिवभक्त श्री.घनशाम रघुनाथ पाटील यांच्या माध्यमातून श्री शिवमंदिराची निर्मिती केली जात आहे. श्री शिव मंदिराचे भूमिपूजन केळवणे कोळीवाडा येथे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम जे एम म्हात्रे हस्ते संपन्न झाले. यावेळी विभागातील शिवभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

  मंदिराची निर्मिती करून पाटील कुटुंबीयांनी आजूबाजूच्या सर्व गावातील ग्रामस्थ आणि शिवभक्तांना एक चांगले अध्यात्मिक विचार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्याबद्दल संपूर्ण पाटील कुटुंबीयांचे मनापासून आभार मानण्यात आले.