केळवणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुवर्णा गावंड यांची निवड

 केळवणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुवर्णा गावंड यांची निवड 


पनवेल : शेतकरी कामगार पक्षाच्या केळवणे ग्रामपंचायत सदस्या सौ. सुवर्णा विनायक गावंड यांची केळवणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचे पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जे एम म्हात्रे यांनी अभिनंदन केले. 

          सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा असलेला कामांचा अनुभव यापुढे ग्रामपंचायतीला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि विकासाची कामे यापुढे केळवणे ग्रामपंचायत मधील मार्गी लागतील.
          यावेळी श्री. जे.एम.म्हात्रे (मा. नगराध्यक्ष पनवेल), श्री. नारायणशेठ घरत (कृ. उ.बा.स. सभापती ), श्री.काशिनाथ पाटील (मा.सभापती पनवेल पंचायत समिती), प्रीतम जे एम म्हात्रे, ( मा. विरोधी पक्षनेते). भाई पाटील (मा.सभापती पनवेल पंचायत समिती), श्री. सुनील सोणावळे (कृ. उ.बा.स. उपसभापती) श्री.ज्ञानेश्वर मोरे (शेकाप नेते) व इतर शेकाप चे कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित राहून त्यांच्या पुढील कारकीर्द साठी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या!
Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image