उड्डाण” या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रीतम जे एम म्हात्रे यांची उपस्थिती

 उड्डाण” या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रीतम जे एम म्हात्रे यांची उपस्थिती



पनवेल : जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या हिमांशू दिलीप पाटील इंग्रजी माध्यमिक शाळेच्या “उड्डाण” या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून शेकापचे पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जे एम म्हात्रे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत शाळा कमिटी चेअरमन दिलीपशेठ पाटील, शाळेच्या मुख्यधापिका निशा पोलेकर, संजय सांगळे उपस्थित होते. 
      यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक महोत्सवात विविध कलाकृती सादर केल्या. आज ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत आपल्या विद्यार्थ्यांकडून कलेचा वारसा जोपासला जात आहे हे पाहून शाळा  देत असलेल्या शिक्षण सेवेबाबत समाधान वाटले.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image