लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाख रुपयाची देणगी.
पनवेल (प्रतिनिधी) समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाख रुपयाची देणगी दिली.