शिवसेनेच्या माध्यमातून शाखा-शाखांमध्ये प्रचार यंत्रणाबद्दल व बुथ प्रमुख बद्दल मार्गदर्शन

 शिवसेनेच्या माध्यमातून शाखा-शाखांमध्ये प्रचार यंत्रणाबद्दल व बुथ प्रमुख बद्दल मार्गदर्शन


पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः आज शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील शाखेमध्ये प्रचारयंत्रणा बद्दल व बूथ प्रमुख (बीएलए) नेमणूका संदर्भात आढावा बैठक पार पडली. 

यावेळी रायगड जिल्हा समन्वयक व निरीक्षक अनिल चव्हाण, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, युवासेना सहसचिव अवचित राऊत, मधू पाटील, शहर प्रमुख प्रविण जाधव, शहर संघटिका सौ. अर्चना कुळकर्णी सर्व पुरुष पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना व युवतीसेना पदाधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image