प्रीतम जे एम म्हात्रे यांचा विजय निश्चित- जेष्ठ कार्यकर्त्यांचा दावा
उरण : उरण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे निवडून येणार असल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे. २० नोव्हेंबरला उरण विधानसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.