अनेकांनी शेतकरी कामगार पक्षात केला प्रवेश, प्रीतम म्हात्रे यांना दिला पाठिंबा

अनेकांनी शेतकरी कामगार पक्षात केला प्रवेश, प्रीतम म्हात्रे यांना दिला पाठिंबा 


उरण : चिरनेर-माकडडोरा कातकरीवाडी येथील नागरिकांनी प्रितमदादा म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. चिरनेर-केल्याचा माल आणि चांदायली कातकरीवाडी येथील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यानी देखील शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. वावेघर ग्रामपंचायतीचे भाजपचे माजी सदस्य रमेश माळी आणि वावेघर ग्रामपंचायतीच्या शिवसेनेच्या विद्यमान सदस्या शारु रमेश चव्हाण यांनी प्रितमदादा म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करत आहेत. प्रीतम जे एम म्हात्रे यांना उरणचा आमदार करायचाच असा निर्णय त्यांनी घेतला आहे.


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image