रायगड सम्राट हृदयस्पर्शी दिवाळी अंकाचे प्रकाशन

 रायगड सम्राट  हृदयस्पर्शी दिवाळी अंकाचे प्रकाशन


पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः   शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट  हृदयस्पर्शी दिवाळी अंकाचे प्रकाशन  लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

वर्ष ३रे रायगड सम्राट ह्रदय - स्पर्शी दिवाळी अंकाचे गुरुवार दि ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता रामशेठ ठाकूर साहेब यांच्या निवास्थानी अनेक मान्यवर पत्रकारांच्या उपस्थित रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

या वेळी रायगड सम्राट च्या दिवाळी अंकाचे कौतुक रामशेठ ठाकूर साहेबांनी करत दिवाळी अंकात शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख मान्यवर ज्येष्ठ पत्रकार  गणेश कोळी  ज्येष्ठ पत्रकार संजय कदम  ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर  पत्रकार गणपत वरगडा पत्रकार भालचंद जुमलेदार पत्रकार सुनील वारगडा, पत्रकार अण्णासाहेब आहेर पत्रकार शेखर भोपी,पत्रकार राजेंद्र कांबळे पत्रकार राम बोरिले पत्रकार साहिल रेळेकर रायगड सम्राट प्रसिद्धीप्रमुख प्रदीप वायदंडे आदी मंडळी उपस्थित होती. 

Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
वाहतूक पोलिसांचा प्रामाणिकपणा; दागिन्यांची पिशवी केली परत
Image