प्रीतम म्हात्रे यांना बहुजन व्यासपीठाचा पाठिंबा

 प्रीतम म्हात्रे यांना बहुजन व्यासपीठाचा पाठिंबा 


उरण :उरण विधानसभेचे दमदार उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांना बहुजन व्यासपीठ महाराष्ट्र प्रदेश ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्त व मागासवर्गीय समाजाची राज्यव्यापी संघटना यांनी निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष गजानन गवळी यांच्या सहीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

      महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी बहुजन व्यासपीठाच्या वतीने गजाननराव गवळी यांनी प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्त व मागासवर्गीय समाजाने निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करून शेकापचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image