आमदार विक़्रांत पाटील यांचा उत्तर रायगड भाजपच्यावतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल (प्रतिनिधी) -राज्यपाल नवनियुक्त विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांचे उत्तर रायगड भाजपच्यावतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक हरेश केणी, तालुका उपाध्यक्ष एस.के. नाईक, संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा कमला देशेकर, अध्यक्षा राजेश्री वावेकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.