इंटरॅक्ट क्लबचा स्थापना दीन पुस्तक वाटपाने रोटरी खारघर मिड टाउन तर्फे साजरा


इंटरॅक्ट क्लबचा स्थापना दीन पुस्तक वाटपाने रोटरी खारघर मिड टाउन तर्फे साजरा


खारघर (प्रतिनिधी)- मुरबीच्या जिल्हा परिषद शाळेत इंटरॅक्ट क्लबचा स्थापना समारंभ करण्यात आले.  यावेळी क्लबचे अध्यक्ष शैलेश पटेल, प्रथम महिला दीपा पटेल, न्यू जनरेशन डायरेक्टर शुभांगी मालंडकर, सेवा प्रकल्प संचालक डॉ रविकिरण आणि क्लबच्या इतर ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थितीत होते. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक व विद्यार्थीही उपस्थित होते.

         इंटरॅक्ट क्लबने कसे काम करणे आवश्यक आहे आणि सोसायटीच्या भल्यासाठी इंटरॅक्ट कोणती क्षेत्रे काम करू शकतात याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.प्रतिष्ठापना समारंभानंतर रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनतर्फे मुरबीच्या जिल्हा परिषद शाळेला त्यांच्या ग्रंथालयासाठी सुमारे ४० पुस्तके दान करण्यात आली.मुरबी शाळेचे मुख्याध्यापक यांनी रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊन यांचा धन्यवाद केला व पुढे ही असी मदत व मार्गदर्शन भेटेल अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image