उत्कृष्ट भाषण पुरस्काराने माजी आमदार बाळाराम पाटील सन्मानित
पनवेल : माजी आमदार बाळाराम दत्तूशेठ पाटील यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शासनाकडून सन 2020 - 2021 करिता महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.