आज रोटरी खारघर मीडटाउन तर्फे खारघरच्या शासकीय मूरबी शाळेत लायब्ररी- ग्रंथालय स्थापित करण्यात आले

आज रोटरी खारघर मीडटाउन तर्फे खारघरच्या  शासकीय मूरबी शाळेत लायब्ररी- ग्रंथालय स्थापित करण्यात आले


खारघर (प्रतिनिधी)- रोटरी खारघर मीडटाउन आणि एमपीरियान शाळेतले आमचे इनट्रैक क्लब चे मुलांनी 100 - 125 पुस्तके दिली. शाळेतील सर्व मुलांना उपयोगी होईल असे पुस्तके देण्यात आले. रोटरी खारघर मीडटाउन चे अध्यक्ष रो अनूप गुप्ता च्या मार्गदर्शन आणि शाळेचे अध्यापिका श्रीमती म्हात्रे च्या सहयोगाने ही ग्रंथालय स्थापित करण्यात आली. 

यावेळी रोटरी खारघर मीडटाउन चे सेक्रेटरी डॉ रवी किरण,  न्यू जनरेशन डायरेक्टर रो. अनामिका,  रो. शुभांगी , रो. दीपा पटेल,  शाळेतले सर्व शिक्षक,  मुले व स्टाफ उपस्थित होते. रोटरी खारघर मीडटाउन चे अध्यक्ष अनूप गुप्ता यांनी सांगितले की हे एक सुरुवात आहे आणि या पुढे ही आम्ही पुस्तके देऊ. 

अध्यापिका श्रीमती म्हात्रे यांनी सर्वांचे आभार प्रकट केले व रोटरी पुढे ही असाच आमचा गरजा पुरवणार असे आशा व्यक्त केले.