खारघर ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतची बंद करण्यात आलेली बेस्ट बस क्रमांक एस 105 पूर्ववत सुरू करण्यात यावी-मा. नगरसेविका नेत्रा किरण पाटील

खारघर ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतची बंद करण्यात आलेली बेस्ट बस क्रमांक एस 105  पूर्ववत सुरू करण्यात यावी-मा. नगरसेविका नेत्रा किरण पाटील


खारघर(प्रतिनिधी)- खारघरमधील पनवेल महानगरपालिकेच्या मा.नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की,खारघर जलवायूविहार येथून बेस्ट उपक्रमाची एस १०५ क्रमांकाची बस मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत धावत होती.या बसमुळे खारघरमधील सामान्य नागरिकांंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणे-येणे सोईस्कर आणि आरामदायी होते;पण बेस्ट प्रशासनाने ती बंद करून सामान्य नागरिकांची कोंडी आणि गैरसोय केली आहे.

      तरी कृपया ही बस लवकरात-लवकर सुरू करावी अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे बेस्ट प्रशासनाला केली आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image